महाविकास आघाडी सरकारकडून रत्नागिरी जिल्ह्याला 70 कोटी | Ratnagiri | Vikrant Jadhav | Sakal Media |

2021-07-09 2,048

महाविकास आघाडी सरकारकडून रत्नागिरी जिल्ह्याला 70 कोटी | Ratnagiri | Vikrant Jadhav | Sakal Media |
रत्नागिरी : मुख्यमंत्री उध्दव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या सहकार्याने रत्नागिरी जिल्हा परिषदेला 70 कोटी रूपयांचा निधी मिळणार असून त्यामध्ये जिल्हा परिषदेची नवीन इमारत,जिल्हा परिषदेच्या स्व-उत्पन्नातील वाढ आणि विकासकामांच्या निधीवरील व्याजाचे पैसे यांचा समावेश असल्याची माहिती जिल्हा परिषद अध्यक्ष विक्रांत जाधव यांनी दिली.
#Ratnagiri #Vikrantjadhav #konkan #RatnagiriZp #uddhavthackeray #ajitpawar

Videos similaires